-
International Amateur Radio Day celebration
My 2nd QSO with Mr. Parshuram Kute VU2GPE at the occasion of International Amateur Radio Day April 18, 2020 -
शेवटी.., शेतीच सर्वश्रेष्ठ..!
कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपुर्ण जग बंद असताना फक्त शेती सुरळीत चालू असल्याने, शेवटी.., शेतीच सर्वश्रेष्ठ..! हे सिद्ध झाले. #AppasahebDhus -
Six month pregnant Miss Tarkeshwari Rathod fly high with Appasaheb Dhus
Six month pregnant Miss Tarkeshwari Dinesh Rathod from Pune fly high with Appasaheb Dhus in the Paramotor at the ocagion of world women's day March 8, 2020 at Rahiri, Dist. Ahmednagar, Maharashtra, India. -
राहुरी फॅक्टरी येथे भुयारी मार्गाची मागणी
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे शाळकरी मुलांना रस्ता ओलांडणेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर पादचारी भुयारी मार्ग करून मिळावा अशी मागणी केली दि. १४ मार्च २०२० -
८ मार्च २०२० जागतिक महिला दिन
८ मार्च २०२० जागतिक महिला दिनी #National Adventure Foundation च्या वतीने महिलांसाठी उड्डाणाचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. -
Kolhar bridge news
New construction demand about kolhwr bridge -
जागतिक महिला दिन ०८ मार्च २०२०
पुणे येथील सहा महिने गर्भवती असलेल्या तारकेश्वरी राठोड यांनी आप्पासाहेब ढुस यांचे सोबत पॅरा मोटर मध्ये बसून अडीच हजार फूट उंच भरारी घेतली -
गर्भावस्थेत तब्बल दोन हजार पाचशे फूट उंच हवेत भरारी..! Zee 24 Taas
८ मार्च २०२० जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून,
मराठमोळ्या साहसी तारकेश्वरीने गर्भावस्थेत Appasaheb Dhus sobat तब्बल दोन हजार पाचशे फूट उंच हवेत घेतली भरारी ..! -
Miss Geeta Vikhe celebrate her Birthday in Paramotor with Appasaheb Dhus
Miss Gitanjali Vijay Vikhe from Loni Tal. Rahata, Dist. Ahmednagar, Maharashtra, India celebrate her Birthday in Paramotor at an altitude of 2000 ft. with Appasaheb Dhus at Deolali Pravara Tal. Rahuri, Dist. Ahmednagar, Maharashtra, India. Dated March 02, 2020. -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पॅरा मोटर द्वारे हवेतून पुष्पवृष्टी
संगमनेर येथील सौ. शितल अनिल जाधव, शरयू अनिल जाधव आणि राहुरी येथील पत्रकार अनिल कोळसे यांनी आप्पासाहेब ढुस यांचे सोबत पॅरामोटर मध्ये बसून राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हवेतून पुष्पवृष्टी केली. दि. १९ फेब्रुवारी २०२०, ठिकाण - राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर, महाराष्ट्र. -
Shiv Jayanti 2020
Flower dropping program over the statue of great maratha king Chhatrapati Shivaji Maharaja at Rahuri Factory Tal. Rahuri, Dist. Ahmednagar, Maharashtra India from paramotor by Appasaheb Dhus dated February 19, 2020. -
Aarna celebrate her 9th birthday in Paramotor with Appasaheb Dhus
Aarna Pritesh Kunkulol Age 14 from Shrirampur Dist. Ahmednagar (MS) India celebrate her 9th birthday in Paramotor with Appasaheb Dhus dated February 11, 2020 at morning 07.30 a.m.
#AppasahebDhus #Paramotoringinindia